Feasible ( Adjective) - Possible शक्य
e.g. In present economical slow down, building new project shall not be feasible.
सध्याच्या आर्थिक मंदीमध्ये नवीन प्रकल्प उभारणे शक्य होणार नाही .
Feasibility / Feasibleness ( Noun) - शक्यता , एखादी गोष्ट करता येण्याची शक्यता
e.g Before accepting any challenge, we must first check its feasibility/feasibleness
एखादे आव्हान स्वीकारण्याअगोदर आपण सर्वप्रथम त्याची पूर्तता करता येण्याची शक्यता पडताळली पाहीजे

No comments:
Post a Comment