Serene (adjective) : pure, clear, calm - पवित्र , शांत , निष्प्रभ (न ढवळलेले)
e,g Serene Skies - शांत/निष्प्रभ आकाश
He remained serene when she was arguing with him - जेव्हा ती वादविवाद घालत होती तेव्हा तो शांत राहिला
Sereneness , Serenity (noun) - पवित्रता , शांतपणा
e.g due to industrialization, Indian river are loosing their serenity - औद्याकीकरणामुळे , भारतीय नद्या त्यांची पवित्रता गमावत अहेत.
Serenely (Adverb) - पवित्रपणे

No comments:
Post a Comment